Posts

अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो/ते. अक्षरी संख्या अंकात मांडतो/ते. आलेखाचे वाचन करतो/ते. आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो/ते. उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो/ते. उदाहरणे गतीने सोडवितो/ते. क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो/ते. गणितातील सूत्रे समजून घेतो/ते. गणितीय कोडी सोडवितो/ते. गणितीय चिन्हे ओळखतो/ते. गुणाकाराने पाढे तयार करतो/ते. चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो/ते. तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो/ते. थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो/ते. दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो/ते. दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो/ते. परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो/ते. पाढे पाठांतर करतो/ते. बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो/ते. भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो/ते. भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो/ते. भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो/ते. लहान मोठ्या संख्या ओळखतो/ते. विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो/ते. विविध परिमाणे समजून घेतो/ते. विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो/...