• अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो/ते.
  • अक्षरी संख्या अंकात मांडतो/ते.
  • आलेखाचे वाचन करतो/ते.
  • आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो/ते.
  • उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो/ते.
  • उदाहरणे गतीने सोडवितो/ते.
  • क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो/ते.
  • गणितातील सूत्रे समजून घेतो/ते.
  • गणितीय कोडी सोडवितो/ते.
  • गणितीय चिन्हे ओळखतो/ते.
  • गुणाकाराने पाढे तयार करतो/ते.
  • चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो/ते.
  • तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो/ते.
  • थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो/ते.
  • दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो/ते.
  • दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो/ते.
  • परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो/ते.
  • पाढे पाठांतर करतो/ते.
  • बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो/ते.
  • भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो/ते.
  • भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो/ते.
  • भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो/ते.
  • लहान मोठ्या संख्या ओळखतो/ते.
  • विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो/ते.
  • विविध परिमाणे समजून घेतो/ते.
  • विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो/ते.
  • विविध भौमितिक संबोध समजून घेतो/ते.
  • विविध राशिची एकके सांगतो/ते.
  • विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो/ते.
  • संख्या अक्षरी लिहितो/ते.
  • संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो/ते.
  • संख्या वाचन करतो/ते
  • संख्या विस्तारीत रूपात लिहितो/ते.
  • संख्याचा क्रम ओळखतो/ते.
  • संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो/ते.
  • संख्यातील  अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो/ते.
  • संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो/ते.
  • संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो/ते.
  • समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो/ते.
  • सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो/ते
  • सारणी व तक्ता तयार करतो/ते.
  • सूत्रात किंमती  भरून उदाहरण सोडवितो/ते.